स्टार प्रवाहवरील ठिपक्यांची रांगोळी मालिकेच्या आजच्या भागात अप्पूच्या दारू पिऊन येण्याच्या नाटकामुळे सगळे चिडतात. शशांक तिला या घरात ठेवायचं नाही असं सांगतो. काय घडणार मालिकेच्या आजच्या भागात. पहा या एपिसोड अपडेटमध्ये. Senior Correspondent- Darshana Tamboli, Video Editor- Rahul Gamre.